Wednesday, August 20, 2025 08:49:20 PM
विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. अनिल परब यांच्याकडून शंभूराज देसाईंचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला.
Apeksha Bhandare
2025-07-10 16:38:04
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. महाराष्ट्रात सद्या महायुतीचे सरकार आहे. त्यातच आता विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना पडली एकटी पडली असल्याचं पाहायला मिळालंय.
Manasi Deshmukh
2025-03-24 12:41:56
एकमताने सर्वांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड केली. यामुळे भाजपचे आमदार आणि माजीमंत्री राम शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
2024-12-19 11:18:58
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधान सभेत पुन्हा वर्णी लागलेले विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांचे कामकाज झाल्या नंतर एक कार्यक्रम आयोजित केलेल्या मध्ये ते स्वतः गाणी गाताना दिसून आले
Samruddhi Sawant
2024-12-18 22:20:40
आजपासून नागपुरात फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
2024-12-16 09:09:07
हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
2024-12-03 15:40:24
दिन
घन्टा
मिनेट